NIRF Ranking 2023: भारतीय इन्स्टिट्यूट सायन्स ठरले भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, बहुचर्चित JNU दुसऱ्या क्रमांकावर; येथे पाहा देशातील Top 10 Universities

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) बेंगळुरूला देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने NIRF रँकिंग जाहीर केल्यानंतर ही माहिती पुढे आली. आयआयएससी, बंगळुरू, ज्याला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून मानांकन मिळाले आहे, त्यानंतर जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामियाचा क्रमांक लागतो. इथे पाहा सविस्तर यादी.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement