मुंबई विद्यापीठाला NAAC कडून A++ मानांकन; Uday Samant यांच्याकडून कौतुक

राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषद ( NAAC ) संस्थेकडून मुंबई विद्यापीठास ३.६५ गुणांसह A++ मानांकन मिळालं आहे.

mumbai university (pic credit - mumbai university twitter)

मुंबई विद्यापीठाला NAAC कडून  A++ मानांकन मिळालं आहे. हे महाराष्ट्रात सर्वाधिक मानांकन आहे. या कामगिरीचं मंत्री Uday Samant यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement