MSBSHSE 10th Result 2022: दहावीचा निकाल 96.94 %; थोड्याच वेळात mahresult.nic.in वर पहा तुमचे मार्क्स

दहावीचा निकाल आज बोर्डाकडून जाहीर झाला आहे. राज्यात % विद्यार्थी पास झाले आहेत. दुपारी 1 वाजता विषयनिहाय निकाल पाहता येणार आहे.

10वीच्या विद्यार्थी, पालकांची यंदाच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. यंदा बोर्डाचा निकाल 96.94% लागला आहे. सर्वाधिक विद्यार्थी कोकण  विभागातून उत्तीर्ण झाले आहेत तर सर्वात कमी निकाल विभागाचा लागला आहे. आता विद्यार्थ्यांचे वैयक्तिक विषयनिहाय गुण दुपारी 1 वाजता mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement