MPSC Exam Date Update: राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार

महाराष्ट्र लोकसेा आयोगामार्फत घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत सुधारीत तारीख जाहीर झाली आहे.

MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

महाराष्ट्र लोकसेा आयोगामार्फत घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत सुधारीत तारीख जाहीर झाली आहे. आता ही परीक्षा 21 मार्च 2021 या दिवशी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement