महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2023 वर्षातील आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जारी

एमपीएससीच्या प्रिलिम्स 4 जून 2023 ला होण्याची शक्यता आहे तर मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर 2023 ला होण्याचा अंदाज आहे.

MPSC | (File Photo)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2023 वर्षातील आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये एमपीएससीच्या प्रिलिम्स 4 जून 2023 ला होण्याची शक्यता आहे तर मुख्य परीक्षा  30 सप्टेंबर 2023 ला होण्याचा अंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement