MHT CET 2021 Result: एमएचटी सीईटी 2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर
उमेदवारांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री 'उदय सामंत' (Uday Samant) यांनी पोस्ट शेअर करत दिली.
शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेली MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल 27 तारखेला सायंकाळी 7.00 प्रसिध्द होणार आहे. उमेदवारांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री 'उदय सामंत' (Uday Samant) यांनी पोस्ट शेअर करत दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)