Maharashtra Board SSC Result 2022 On TV9Marathi: यंदा 10वीचा निकाल mahresult.nic.in बरोबर tv9marthi.com वरही चेक करता येणार; असे पहा गुण

महाराष्ट्र बोर्डचा 10वीचा निकाल आज 96.94% लागला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून यंदा दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुरळीत पाहता यावा म्हणून खास सोय करण्यात आली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in  http://sscresult.mkcl.org,  https://ssc.mahresults.org.in सह अन्य काही वेबसाईट्स मध्ये टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईट वरही निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हांला https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th या लिंकला भेट द्यावी लागेल. नंतर तुम्हांला रोल नंबर, आईचं नाव टाकून निकाल पाहता येईल.  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement