महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून यंदा दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुरळीत पाहता यावा म्हणून खास सोय करण्यात आली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in सह अन्य काही वेबसाईट्स मध्ये टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईट वरही निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हांला https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th या लिंकला भेट द्यावी लागेल. नंतर तुम्हांला रोल नंबर, आईचं नाव टाकून निकाल पाहता येईल.
The following are the authorised websites on which the results will be available: https://t.co/smigUpoDgw https://t.co/A4AzCcHJ52 https://t.co/Q9EITq06IV https://t.co/TDGwj5sZiU https://t.co/88JhHXJzut https://t.co/ghYSWdAVQl https://t.co/KHJQ76XUJ1
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)