ICSE Board Result : प्रतिक्षा संपली! ICSE बोर्डाच्या परिक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
ICSE परिक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
ICSE बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 17 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यासह पालकांचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. निकालासाठी आवश्यक अशी प्रक्रिया पूर्ण झाली असून हा निकाल उद्या संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement