सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल 3 फेब्रुवारीला जाहीर केला जाणार असल्याची माहिती ट्वीटर द्वारा ICAI ने दिली आहे. icai.nic.in या अधिकृत वेबसाईट विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. 14 ते 20 डिसेंबर दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती.
पहा ट्वीट
Important Announcement
- The results of ICAI Chartered Accountancy Foundation Examination held in December 2022 is likely to be declared on Friday, 3rd February 2023 & same can be accessed by candidates on the website https://t.co/TAu5OcT57n
Detailshttps://t.co/xUjziKENUo pic.twitter.com/Pit1n0XTEI
— Institute of Chartered Accountants of India - ICAI (@theicai) February 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)