CA Foundation Result 2022: ICAI CA परीक्षेचा निकाल icai.nic.in वर जाहीर

PIN number आणि roll number यांच्या मदतीने लॉगिन करून तुम्ही निकाल पोर्टल वर पाहू शकता.

निकाल। File image

ICAI CA परीक्षेचा निकाल icai.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण  icai.nic.in या अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे. PIN number आणि  roll number यांच्या मदतीने लॉगिन करून तुम्ही निकाल पोर्टल वर पाहू शकता.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement