CUET UG 2024: NTA कडून दिल्ली सेंटर वरील 15मे ला आयोजित परीक्षा लांबणीवर

सध्या लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीमध्ये मनुष्यबळ कमी पडत असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं कारण एनटीए कडून देण्यात आलं आहे.

Exam (PC - pixabay)

NTA कडून दिल्ली सेंटर वरील 15मे ला आयोजित CUET UG 2024 परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता ही परीक्षा 29 मे दिवशी होईल. या विद्यार्थ्यांना नव्याने अ‍ॅडमीट कार्ड्स दिली जातील असेही सांगण्यात आले आहे. सध्या लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीमध्ये मनुष्यबळ कमी पडत असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं कारण एनटीए कडून देण्यात आलं आहे.

पहा एनटीए चं ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement