COVID-19: कोरोना व्हायरस संसर्गासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती

आम्ही कोरोना स्थितीचा आढावा घेतो आहोत. राज्यात कोरोनाव्हायरस संक्रमितांची संख्या वाढत आहे. असे असले तरी 15 जूनपासून कोरोना उपाययोजनांचा आढवा घेऊनच आम्ही शाळा सुरु करणार आहोत. मास्क अनिवार्य नाही. शाळांसाठी एसओपी जारी केला जाईल. परिस्थितीनुरुप निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Varsha Gaikwad | (Photo Credits-Facebook)

आम्ही कोरोना स्थितीचा आढावा घेतो आहोत. राज्यात कोरोनाव्हायरस संक्रमितांची संख्या वाढत आहे. असे असले तरी 15 जूनपासून कोरोना उपाययोजनांचा आढवा घेऊनच आम्ही शाळा सुरु करणार आहोत. मास्क अनिवार्य नाही. शाळांसाठी एसओपी जारी केला जाईल. परिस्थितीनुरुप निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement