CBSE Result 2022: आज सीबीएसई बोर्डाच्या 10वी, 12वी निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता

सीबीएसई बोर्ड निकाल लागल्यानंतर राज्यात 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

आज सीबीएसई बोर्डाच्या निकालाची तारीख होण्याची शक्यता  आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या अखेरीस सीबीएसई बोर्ड 10वी, 12वीचे निकाल जाहीर करणार आहेत. त्यानुसार आता विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये बोर्डाच्या निकालाच्या तारखेची, वेळेची प्रतिक्षा आहे.

सीबीएसई बोर्ड 2022 निकाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)