Pariksha Pe Charcha पूर्वी PM Narendra Modi यांनी विद्यार्थ्यांना केलं परीक्षेची पूर्वतयारी करताचे रंजक अनुभव शेअर करण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा' या शीर्षकाखालील एक संक्षिप्त उतारा सामायिक केला आहे आणि परीक्षेची तयारी कशाप्रकारे करत आहात हे सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा' या शीर्षकाखालील एक संक्षिप्त उतारा सामायिक केला आहे आणि परीक्षेची तयारी कशाप्रकारे करत आहात हे सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. एका ट्विट मध्ये पंतप्रधान म्हणाले; "#एक्झामवॉरियर्स या पुस्तकात, एक मंत्र आहे, 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती - तुमची स्वतःची शैली निवडा.'परीक्षा पे चर्चा' काही दिवसांवर आली आहे, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, तुम्ही परीक्षेची तयारी कशाप्रकारे करता ते यामधील रंजक अनुभवांसह सामायिक करा. हे आपल्या परीक्षा योद्ध्यांना नक्कीच प्रेरित करेल.
In the book #ExamWarriors, one Mantra is ‘Your Exam, Your Methods - Choose Your Own Style.’
As #ParikshaPeCharcha approaches, I urge you all to share how you prepare for exams including interesting experiences of the same. It will surely motivate our Exam Warriors. pic.twitter.com/NVYFnnTSiJ
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2023 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

