ED Action On Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगवर ईडीची कारवाई, राजस्थानसह 'या' राज्यात छापे

ईडीने राजस्थानसह हरियाणातील अनेक ठिकाणी बिश्नोई टोळीचे सदस्य आणि साथीदारांच्या लपलेल्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

ED

ED Action On Lawrence Bishnoi Gang: ईडीने (ED) गॅंगस्ट लॉरेन्स बिश्नोईच्या  (Lawrence Bishnoi) च्या गॅंगच्या मालमत्तांवर छापे टाकले आहेत. ईडीने राजस्थानसह हरियाणातील अनेक ठिकाणी बिश्नोई टोळीचे सदस्य आणि साथीदारांच्या लपलेल्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि कला जाठेदी आणि त्याच्या साथीदारांसह संबंधित ठिकाणांवर शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement