Earthquake: बंगालच्या उपसागरात भुंकपाचे धक्के, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी दिली माहिती
भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहाटे १.३० वाजता भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 70 किमी अंतरावर आला.
Earthquake: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सोमवारी पहाटे ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप बंगालच्या उपसागराला झाला. भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहाटे १.३० वाजता भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 70 किमी अंतरावर आला. ANI ने या घटनेची माहिती ट्विटरवर दिली आहे. बंगालच्या उपसागरात ४.४ रिश्टच स्केलचा भुकंपाचा धक्का जाणवला. या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.