Earthquake In Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ
या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदुकुश पर्वत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दिल्ली-एनसीआर तसेच जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले.
Earthquake In Delhi: देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता दिल्ली एनसीआर भागातील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भीतीने घराबाहेर पडले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदुकुश पर्वत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दिल्ली-एनसीआर तसेच जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय पीर पंजाल प्रदेशाच्या दक्षिण भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. (हेही वाचा - Earthquake in Japan: जपान पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ; 6 रिश्टल स्केलचा भूकंप)
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement