Earthquake in Pithoragarh: पिथौरागढ मध्ये भुकंपाचे धक्के, पिथौरागढ मध्ये भुकंपाचे धक्के, तीव्रता 3.8 रिश्टर स्केल
उत्तराखंडच्या सीमेवरील पिथौरागढ जिल्हा आणि आसपासच्या भागात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.
Earthquake in Pithoragarh: उत्तराखंडच्या सीमेवरील पिथौरागढ जिल्हा आणि आसपासच्या भागात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी राहिली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, पिथौरागढच्या उत्तर-पूर्वेला 48 किमी अंतरावर 4 तीव्रतेचा भूकंप झाला. 09:11 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.ANI ने या संदर्भात वृत्त दिले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement