Tamil Nadu: चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात साचले पाणी, Watch Video

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) ने सांगितले की, त्यांच्या पथकांनी सोमवारी रात्री चेन्नईमध्ये मुसळधार पावसानंतर पाणी साचल्यामुळे पीरकंकरनई आणि पेरुंगलाथूर जवळील तांबरम परिसरातून सुमारे 15 लोकांना वाचवले.

Heavy rain in Chennai (PC - ANI)

Tamil Nadu Rainfall: चेन्नई (Chennai) मध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) चक्रीवादळ मिचौंगच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सोमवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. थिरुवल्लूर, चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, रानिप्पट्टाई, तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, कुड्डालोर, मायिलादुथुराई, तंजावूर, अरियालूर, पेरांबलूर, कल्लाकुरिची, वेल्लोर, थिरुपत्तूर, धर्मपुरी, तामिळ कृष्णागिरी आणि कृष्णागिरी जिल्हा आणि पुउच्चिरी जिल्ह्यासाठी इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा - Cyclone Michong: चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अलर्ट, 144 गाड्या रद्द; किनारपट्टीवर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif