Heat Wave: उष्णतेच्या लाटेमुळे मावसिनराम ब्लॉक अंतर्गत सर्व शैक्षणिक संस्था उद्यापासून एक आठवडा राहणार बंद
मेघालयचे शिक्षण मंत्री, रक्कम ए. संगमा यांनी 18 एप्रिल रोजी सांगितले की, पश्चिम गारो हिल्स आणि दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
त्रिपुरानंतर मेघालयाने उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. आल्हाददायक हवामान आणि भरपूर पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यासाठी ही अशी पहिलीच घटना आहे. मेघालयचे शिक्षण मंत्री, रक्कम ए. संगमा यांनी 18 एप्रिल रोजी सांगितले की, पश्चिम गारो हिल्स आणि दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे मावसिनराम ब्लॉक अंतर्गत डांगर परिसराच्या आसपास असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था उद्यापासून एक आठवडा बंद राहतील.
Advertisement
संबंधित बातम्या
Nuclear Leak at Kirana Hills? भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या किराणा हिल्समध्ये अणुगळती झाल्याचा दावा; IAEA ने दिले स्पष्टीकरण
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Advertisement
Advertisement
Advertisement