Air India Passenger Urinating Case: फ्लाइटमध्ये लघवी घटनेप्रकरणी एअर इंडियावर कारवाई, DGCA ने 30 लाखांचा दंड ठोठावला
एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झालेल्या लघवीच्या घटनेबाबत DGCA ने कठोर कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएने पायलटचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हेही वाचा Kiren Rijiju Shares Funny Video: माकड वापरतंय स्मार्टफोन, स्क्रिन करतंय स्क्रोल; व्हिडिओ पाहून नेटीझन्सचे मनोरंजन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)