जुन्या वर्षाला निरोप देण्याकरता तसेच नववर्षाचे (New Year Celibration) स्वागत करण्यासाठी अनेक जण तयार आहे. यामध्ये देशभरात सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वार्धात राष्ट्रीय राजधानीत (National Capital) सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस (Delhi police) वाहनांची तपासणी करत असून दिल्लीत प्रवेशावर सध्या अनेक निर्बंध आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)