Delhi Rain: भाजप नेते रविंदर सिंह नेगी यांनी दिल्लीत पाणी साचल्याने केजरीवाल सरकारचा निषेध म्हणून चालवली बोट, व्हिडीओ व्हायरल
दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या २४ तासांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्या दिसून येत आहे. परिस्थिती अशी आहे की, पहिल्याच पावसात राजधानीतील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. यावरून आता राजकारणही सुरू झाले आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा प्रतिकात्मक निषेध म्हणून भाजपचे नगरसेवक रविंदर सिंग नेगी यांनी NH9 परिसरात तीव्र पाणी साचल्याने बोट चालवली.
Delhi Rain: दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या २४ तासांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्या दिसून येत आहे. परिस्थिती अशी आहे की, पहिल्याच पावसात राजधानीतील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. यावरून आता राजकारणही सुरू झाले आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा प्रतिकात्मक निषेध म्हणून भाजपचे नगरसेवक रविंदर सिंग नेगी यांनी NH9 परिसरात तीव्र पाणी साचल्याने बोट चालवली. ते म्हणाले की, पीडब्ल्यूडीचे सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. केजरीवाल यांनी पावसाळ्यापूर्वी त्यांची साफसफाई केली नाही. त्यामुळे पाणी साचले असून संपूर्ण विनोद नगर जलमय झाले आहे.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement