Delhi News: दिल्लीत हवेची गुणवत्ता गंभीर, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने जारी केला अहवाल
दिल्लीच्या प्रदुषणामुळे दिल्लीतील नागरिक त्रस्त झाले आहे.
Delhi News: दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिल्लीच्या प्रदुषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. दिल्लीत एकून हवेची गुणवत्ता निर्देशांका 410 वर नोंदवला आहे. रविवारी सकाळी हवेत धुक्याची चादर सर्वत्र परसली आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी प्रदुषण वाढलं आहे. CPCB (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ) अहवालानुसार दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत कायम आहे. त्यामुळे नागरिकांना डॉक्टरांनी मॉरिंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.