Delhi Crime: वृध्द व्यक्तीकडून भररस्त्यात लुटले १ लाख रुपये, बंदुक दाखवली, रस्त्यावर फरफटत नेले अन् चित्र झाले कॅमेरात कैद

दिल्लीत मंडोली परिसरात एका वृध्दव्यक्तीला भररस्त्यात बंदूकीचा धाक दाखवत,तीन चोरट्याने पैसे चोरले आहे. ह्या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहेत.

Delhi Crime: 3 Miscreants Loot Elderly Man (Photo credit- twitter)

Delhi Crime:  दिल्ली येथे पुन्हा भररस्त्यात लुटामार झाल्याचे चित्र कॅमेरात कैद झाले आहे. 19 जूनला मंडोली परिसरात रात्रीच्या वेळेस एका वृध्द व्यक्तीकडून तीन चोरट्याने पैसे चोरल्याचे घटना समोर आली आहे. ह्या वृध्द व्यक्तीकडील 1 लाख रुपये घेवून पळाल्याचे समोर येत आहे. दिल्ली पोलीसांनी हे प्रकरण लक्ष्यात घेवून त्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ह्या संदर्भात  झालेल्या आरोपींचा शोध घेत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now