Delhi Accident video: वाहन चालवताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका, अनियंत्रित बसचा भीषण अपघात, घटना CCTV कैद

दिल्लीच्या रोहिणी परिसरात एक विचित्र बस अपघात झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

Bus accident video

Delhi Accident video: दिल्लीच्या रोहिणी परिसरात एक विचित्र बस अपघात झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. दिल्ली परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस चालकाला बस चालवताना ह्रदविकाराचा झटका आला आणि  बस अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला.  रस्त्यावरिल अनेक वाहनांना बसची जोरदार धडक बसली. ही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  होत आहे. ही घटना 4 नोव्हेंबरला घडली. या घटनेत एकाच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलीस या अपघाताच तपास करत आहे.व्हिडिओत दिसल्याप्रमाणे बसचालकाला बस चावताना ह्रदयविकाराचा झटरा आल्याचे दिसत आहे. अवंतिका येथील विश्राम चौकाजवळ दुपारी २.४५ च्या सुमारास हा अपघात झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now