Delhi Accident: अनियंत्रित कारने 10 ते 12 जणांना उडवलं, दिल्लीतील थरारक घटना
दिल्लीत भरधाव कार अनियंत्रित झाली त्यामुळे बाजारातून जात असताना भीषण अपघात घडून आला. या अपघातात कारने काही क्षणातच १० ते १२ जणांना धडक दिली.
Delhi Accident: दिल्लीत भरधाव कार अनियंत्रित झाली त्यामुळे बाजारातून जात असताना भीषण अपघात घडून आला. या अपघातात कारने काही क्षणातच 10 ते 12 जणांना धडक दिली. ही थरारक घटना बाजारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असलून ७ ते ८ जणांना जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दिल्लीतील गाझीपूर भागात बुधवारी घडली. रात्रीचे साडेनऊ वाजता बाजारात लोकांची गर्दी असताना ही घटना घडलेली व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा- कानपूरमध्ये भटक्या कुत्र्याची तरुणाकडून निर्घृण हत्या; घटना CCTV मध्ये कैद)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement