Delhi Bike Stunt Video: दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर तरुणांचा खतरनाक बाईक स्टंट, गुन्हा दाखल
प्रसिध्द होण्यासाठी तरुण मंडळी खतरनाक स्टंट करत व्हिडिओ काढतात.
Delhi Bike Stunt Video: सोशल मीडियावर अनेक बाईक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रसिध्द होण्यासाठी तरुण मंडळी खतरनाक स्टंट करत व्हिडिओ काढतात. त्यात दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर रात्रीच्या वेळीस काही तरुण बाईकस्टंट करताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनेची दखल घेतली. पोलिस कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर सात वाहनांना जप्त केले आहे. स्टंट करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- रील बनवण्यासाठी सिलिंडरवर चढून करत होती डान्स, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)