Bihar: हफ्ता न दिल्यामुळे बिहारमध्ये व्यापाऱ्याच्या घरासमोर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

बिहार येथील दानापुर भागात हॉटेल व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे बिहटा मार्केटमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पाहायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Crime | (File Image)

Danapur, Bihar: बिहार येथील दानापुर भागात हॉटेल व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे बिहटा मार्केटमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच बिहार पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींना हफ्ता न दिल्याने असे केल्याचे समोर आले आहे.

पाहा व्हिडीओ: 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement