Jharkhand Government च्या यंत्रणा हॅक करून Cyber गुन्हेगारांनी हजारो बनावट रेशन कार्ड केले जारी

रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम (RCMS) अंतर्गत, सर्व जिल्ह्यांतील पुरवठा अधिकाऱ्यांकडे विभागीय पोर्टलचे आयडी असते, ज्याद्वारे ते नवीन रेशन कार्ड जारी करतात, कार्डचे स्वरूप बदलतात आणि कार्डधारकांची नावे दुरुस्त करतात.

Representational Image (Photo Credit: PTI)

झारखंडमधील सायबर गुन्हेगारांनी राज्यातील सहा जिल्ह्यांतील पुरवठा अधिकाऱ्यांचे अधिकृत ओळखपत्र हॅक करून हजारो बनावट शिधापत्रिका जारी केल्या. रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम (RCMS) अंतर्गत, सर्व जिल्ह्यांतील पुरवठा अधिकाऱ्यांकडे विभागीय पोर्टलचे आयडी असते, ज्याद्वारे ते नवीन रेशन कार्ड जारी करतात, कार्डचे स्वरूप बदलतात आणि कार्डधारकांची नावे दुरुस्त करतात. सायबर गुन्हेगारांनी या आयडीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला असल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्य मुख्यालयाने सर्व आरसीएमएस आयडी ब्लॉक केले. या प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवण्याची तयारी सुरू आहे. हेही वाचा Global Captive Centres म्हणते पुढच्या 12 महिन्यांमध्ये निर्माण होणार 3.64 लाख नोकऱ्या- रिपोर्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement