Ayodhya Ram Mandir Visuals: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी भाविकांची अलोट गर्दी, पाहा व्हिडिओ

५०० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अयोधेत रामललाचे राम मंदिरात अभिषेक होणार आहे. आज देशभरात मोठ्या जल्लोषाने उत्साह साजरा केला जाणार आहे.

Ram Mandir PC ANI

Ayodhya Ram Mandir Visuals:  500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अयोधेत रामललाचे राम मंदिरात अभिषेक होणार आहे. आज देशभरात मोठ्या जल्लोषाने उत्साह साजरा केला जाणार आहे. आज भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर पहाटे पासून श्रीराम मंदिराच्या आवाऱ्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. श्री रामाच्या भव्य प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी संपुर्ण अयोध्या नगरी सजली आहे. भारतातील अनेक संत आणि व्हीव्हीआयपी लोकांच्या उपस्थितीत आज दुपारी 12.20 वाजता रामललाच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now