IPL Auction 2025 Live

Covid19 Vaccine: भारतात आजपासुन बूस्टर डोस देण्यास सुरूवात

ज्यांनी यापूर्वी लसीचे दोन्ही डोस दिले आहेत ते थेट डोस मिळविण्यासाठी लसीकरण केंद्राला भेट देऊ शकतात.

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

कोरोना (Covid-19) आणि त्याचे नवीन प्रकार Omicron variant भारतात वेगाने पसरत आहेत. हे पाहता आरोग्य विभाग आजपासून कोरोना लसीचा प्रतिबंधात्मक डोस (Booster Dose) लागू करण्यास सुरुवात करत आहे. यामध्ये फक्त फ्रंटलाइन वर्कर्स आणि हेल्थकेअर वर्कर्स यांनाच हा डोस दिला जाईल. याशिवाय 60 वर्षांवरील अशा वृद्धांनाही तिसरा डोस दिला जाईल, ज्यांना काही गंभीर आजार आहेत. ज्यांनी यापूर्वी लसीचे दोन्ही डोस दिले आहेत ते थेट डोस मिळविण्यासाठी लसीकरण केंद्राला भेट देऊ शकतात.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)