Covaxin Vaccine: लवकरच 2-18 वर्षांच्या मुलांना मिळू शकते कोरोना विषाणू लस; एक्सपर्ट कमेटीने DCGI कडे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची शिफारस

कोरोना विषाणू महामारीविरूद्धच्या लढाईत, 12 ऑक्टोबर रोजी एक्सपर्ट कमेटी (एसईसी) ने लहान मुलांसाठी कोरोना लसीची शिफारस डीसीजीआय (DCGI) कडे केली आहे

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

कोरोना विषाणू महामारीविरूद्धच्या लढाईत, 12 ऑक्टोबर रोजी एक्सपर्ट कमेटी (एसईसी) ने लहान मुलांसाठी कोरोना लसीची शिफारस डीसीजीआय (DCGI) कडे केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेद्वारे अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समितीने 2-18 वर्षांच्या मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची शिफारस केली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement