Twin Towers Demolition: नोएडातील सुपरटेक ट्विन टॉवर काही वेळात जमिनोदस्त होणार आहे. टॉवरचं काउंटडाउन सुरू आहे. याठिकाणी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 50 खाट आणि 7-8 रुग्णवाहिका सज्ज आहेत. आजूबाजूच्या भागातील लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
— ANI (@ANI) August 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)