Coronavirus: कोरोना लसीकरण, लसीची निर्यात याबाबत SII कडून निवेदन
लस उत्पादक कंपनी सीरम इस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) ने कोरोना लसीकरण निर्यातीबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही कोरोना लसींची निर्यात केली असली तरी, भारतीय जनतेकडे दुर्लक्ष केले नाही.
लस उत्पादक कंपनी सीरम इस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) ने कोरोना लसीकरण निर्यातीबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही कोरोना लसींची निर्यात केली असली तरी, भारतीय जनतेकडे दुर्लक्ष केले नाही. भारतातील कोरोना लसीकरणाबाबत जेही करावे लागेल त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सीरम इन्स्टीट्यूटकडून मंगळवारी (18 मे 2018) एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)