Coronavirus Cases Today: कोरोना रुग्णसंख्येत वाढ, 24 तासांत 2380 नवीन रुग्णांची नोंद, 56 मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात संसर्गामुळे आणखी 56 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, मृतांची संख्या 5,22,062 झाली आहे.

Coronavirus Cases Today: कोरोना रुग्णसंख्येत वाढ, 24 तासांत 2380 नवीन रुग्णांची नोंद, 56 मृत्यू
Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात एका दिवसात कोविड-19 चे 2,380 नवीन रुग्ण आढळून आल्याने, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4,30,49,974 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या देखील 13,433 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात संसर्गामुळे आणखी 56 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, मृतांची संख्या 5,22,062 झाली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement