Consumer Court Fines Kolkata Restaurant: बियर आणि पाण्यावर जास्त पैसे आकारणे कोलकातामधील रेस्टॉरंटला पडले महागात; ग्राहक न्यायालयाने ठोठावला दंड

बियर आणि पाण्यावर जास्त किंमती आकारून रेस्टॉरंटकडून ग्राहकांची बहूतांश वेळा फसवणून केली जाते. अशीच एक घटना कोलकातामधून समोर आली आहे. प्रकरणाची माहिती होताच ग्राहक न्यायालयाने रेस्टॉरंटला दंड ठोठावला.

Photo Credit - x

Consumer Court Fines Kolkata Restaurant: बियर (Beer) आणि पाण्या( Water) च्या बाटलीची किंमत सर्व ठिकाणी सारखी असते. मात्र, काही रेस्टॉरंट ग्राहकांकडून जास्त पैसे उकळण्याच्या लालसेपोटी जास्त दर लावतात. कोलकातामधील एका रेस्टॉरंटमध्ये काही ग्राहकांना अशा घटनेला सामोर जावं लागलं. ज्यात, त्यांच्याकडून जास्त किमतींसह सेवा शुल्कही आकारले गेले. त्याविरोधात कारवाई करत ग्राहक न्यायालयाने सोमवारी रेस्टॉरंटला १,५०० रूपयांचा दंड (Fine) ठोठावला. तसेच रेस्टॉरंटला सेवा शुल्क आणि एमआरपीपेक्षा जास्त शुल्क म्हणून ग्राहकाकडून आकारलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले. (हेही वाचा :Ahmedabad: क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 29.90 लाखांची फसवणूक, आरोपीचा शोध सुरु)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement