देशभरात काँग्रेसकडून आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा, कार्यकर्त्यांना विजयी रॅली काढण्याचे निर्देश

त्यासोबतच ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीनं सभांचं आयोजनही आणि विजयी रॅली आयोजित करण्यात आलं आहे.

Rahul Gandhi (Photo Credits: ANI)

पंतप्रधानानी (PM Narendra Modi) देशात नव्यानं लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. आणि तब्बल वर्षभराने शेतकऱ्यांच्या लढा यशस्वी ठरला. अशातच कायदे मागे घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळं आज संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या (Congress) वतीनं 'शेतकरी विजय दिवस' साजरा करण्यात येणार आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीनं सभांचं आयोजनही आणि विजयी रॅली आयोजित करण्यात आलं आहे.

 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)