CM Yogi Adityanath Fan: योगी आदित्यनाथ यांचा चाहता कृष्ण वर्माची बुलडोझरवरून लग्नाची मिरवणूक (Watch Video)
CM Yogi Adityanath Fan: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा चाहता कृष्ण वर्मा(Krishna Verma) यांचा नुकताच लग्नसोहळा पार पडला. यावेळी कृष्ण वर्मा यांनी बुलडोझरवरून त्यांच्या लग्नाची मिरवणूक(wedding procession on bulldozer) काढली. दोघेही वर-वधू लग्नाच्या पोशाखात होते. बुलडोझर फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. बाजूला डीजेवर गाणी लावण्यात आली होती. वर-वधू बुलडोरमध्ये बसले होते.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement