Anantnag Encounter: अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, अनंतनागमधील बिजबेहारा भागातील शितीपोरा येथे ही चकमक सुरू झाली.

Anantnag Encounter: अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार
Photo Credit - Twitter

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, अनंतनागमधील बिजबेहारा भागातील शितीपोरा येथे ही चकमक सुरू झाली.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2022 07:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).