Ghaziabad Blinkit Store Brawl Video: गाझियाबाद येथे ब्लिंकीट स्टोरमध्ये दोन गटात हाणामारी, अनेक तरुण गंभीर जखमी (Watch Video)
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद क्रॉसिंग रिपब्लिक पोलिस स्टेशन परिसरात ब्लिंकीट किराणा दुकानात दोन गटातमध्ये मारामारी झाल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Ghaziabad Blinkit Store Brawl Video: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद क्रॉसिंग रिपब्लिक पोलिस स्टेशन परिसरात ब्लिंकीट किराणा दुकानात दोन गटातमध्ये मारामारी झाल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक युवक या मारहाणीत सहभागी होते. एटा आणि मैनपूर भागातील युवक यात सहभाग होते. ही घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत अनेक तरुण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेअंतर्गत गुन्हा दाखल केला. (हेही वाचा- दिल्लीत बीएमडब्ल्यूची ऑटो-रिक्षाला धडक; अपघातात 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 4 जखमी)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement