Cheetah Helicopter Crash in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, पायलटचा मृत्यू

या अपघातात एका पायलटला मृत्यू झाला आहे. यासंदर्भात लष्कराच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

Cheetah Helicopter प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

Cheetah Helicopter Crash in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात आज भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात एका पायलटला मृत्यू झाला आहे. यासंदर्भात लष्कराच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement