Chandrababu Naidu Arrested: चंद्राबाबू नायडूंचे पोलिस कोठडीत जाण्यापूर्वी केलं वक्तव्य, म्हणाले 'मी भ्रष्टाचार केला नाही'
माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे नंद्याल पोलिसांनी अटक केली. त्यांनी पोलीस कोठडीत जाण्यापूर्वी वक्तव्य केले आहे. मी भ्रष्टाचार केला नाही असं म्हणत त्यांनी मत मांडल आहे.
Chandrababu Naidu Arrested: तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे नंद्याल पोलिसांनी अटक केली. टीडीपीने याबाबत माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नायडू यांच्यावर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळी कारवाई केली. नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस कोठडीत जाण्यापूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन म्हणतात, "मी कोणताही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार केलेला नाही. सीआयडीने कोणतीही योग्य माहिती न देता मला अटक केली आणि मी त्यांना पुरावे दाखवण्यास सांगितले, परंतु त्यांनी पुरावे दाखवण्यास नकार दिला आणि माझ्या भूमिकेशिवाय माझे नाव एफआयआरमध्ये जोडले.
Tags
arrest warrant to chandrababu naidu
chandrababu
chandrababu about arrest
chandrababu about his arrest
chandrababu arrest
chandrababu arrest comments
chandrababu arrest in nandyal
chandrababu arrest news
chandrababu arrested
chandrababu live
Chandrababu Naidu
chandrababu naidu arrest
chandrababu naidu arrest news
chandrababu naidu arrest warrant
chandrababu naidu arrested
chandrababu naidu corruption case
chandrababu naidu latest news
N. Chandrababu Naidu
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement