NIA ची मोठी कारवाई, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्य़ाशी संबंधित अनेक ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेचे छापे
तपास एजन्सीने सांगितले की, अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज विकणारे दाऊदशी जोडलेले होते आणि NIA ने फेब्रुवारीमध्ये या संदर्भात नोंद केली होती.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गँगस्टर दाऊद इब्राहिमचे याच्यांशी संबंधित पाकिस्तानात बसलेल्या काही हवाला ऑपरेटर्सच्या विरोधात मुंबईतील अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्याबाबत माहिती देताना एनआयने सांगितले की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या संबंधित ठिकाणांवर एनआयएने छापे टाकले आहेत. तपास एजन्सीने सांगितले की, अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज विकणारे दाऊदशी जोडलेले होते आणि NIA ने फेब्रुवारीमध्ये या संदर्भात नोंद केली होती.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)