NIA ची मोठी कारवाई, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्य़ाशी संबंधित अनेक ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेचे छापे
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या संबंधित ठिकाणांवर एनआयएने छापे टाकले आहेत. तपास एजन्सीने सांगितले की, अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज विकणारे दाऊदशी जोडलेले होते आणि NIA ने फेब्रुवारीमध्ये या संदर्भात नोंद केली होती.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गँगस्टर दाऊद इब्राहिमचे याच्यांशी संबंधित पाकिस्तानात बसलेल्या काही हवाला ऑपरेटर्सच्या विरोधात मुंबईतील अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्याबाबत माहिती देताना एनआयने सांगितले की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या संबंधित ठिकाणांवर एनआयएने छापे टाकले आहेत. तपास एजन्सीने सांगितले की, अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज विकणारे दाऊदशी जोडलेले होते आणि NIA ने फेब्रुवारीमध्ये या संदर्भात नोंद केली होती.
Tweet
NIA raids begin at several locations on the premises of associates of underworld don Dawood Ibrahim. Raids are being done in Nagpada, Goregaon, Borivali, Santacruz, Mumbra, Bhendi Bazar, and other places: National Investigation Agency (NIA)
— ANI (@ANI) May 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2022 09:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

