7th Pay Commission Latest News: केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्तामध्ये 4% वाढ मंजूर

50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ झाला आहे.

Money (Photo Credits: ANI)

केंद्र सरकारने बुधवारी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 4% वाढ मंजूर केली, असे अहवालात म्हटले आहे. या वाढीमुळे लाभार्थ्यांना आता 38 टक्के भत्ता मिळणार आहे. 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ झाला आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement