India Restricts Import of Laptops: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी
फॉरेन ट्रेड महासंचालनालयाच्या (DGFT) म्हणण्यानुसार, सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे.
India Restricts Import of Laptops: फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने (DGFT) दिलेल्या माहितीनुसार, सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. फॉरेन ट्रेड महासंचालनालयाच्या (DGFT) म्हणण्यानुसार, सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. (हेही वाचा - Mobile Screen Time Limit for Kids: मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी चीनकडून उपाययोजना)
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement