Lighting Strike Video: हैद्राबाद मध्ये रस्त्याच्या मधोमध वीज पडली, सुुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

काही दिवसांपासून हैद्राबाद राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सतत धारा चालू आहे. दरम्यान काल वीज पडल्याची घटना घडली आहे.

lighting PC Twitter

Lighting Strike Video: हैद्राबादच्या राजेंद्रनगर अट्टापूरमध्ये काल वीज पडल्याची घटना घडली आहे. ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही.  काल  रात्री रस्त्याच्या मध्येच वीज पडली आहे. दरम्यान रस्त्यावरिल सीसीटीव्ही कॅमेराने ही दृश्य कैद केले आहे. काही दिवसांपासून हैद्राबाद राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सतत धारा चालू आहे. वीज पडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वीज पडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement