Lighting Strike Video: हैद्राबाद मध्ये रस्त्याच्या मधोमध वीज पडली, सुुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
काही दिवसांपासून हैद्राबाद राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सतत धारा चालू आहे. दरम्यान काल वीज पडल्याची घटना घडली आहे.
Pooja Chavan | Published: Jul 25, 2023 10:00 AM IST
lighting PC Twitter
Lighting Strike Video: हैद्राबादच्या राजेंद्रनगर अट्टापूरमध्ये काल वीज पडल्याची घटना घडली आहे. ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही. काल रात्री रस्त्याच्या मध्येच वीज पडली आहे. दरम्यान रस्त्यावरिल सीसीटीव्ही कॅमेराने ही दृश्य कैद केले आहे. काही दिवसांपासून हैद्राबाद राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सतत धारा चालू आहे. वीज पडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वीज पडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
నిన్న హైదరాబాద్లోని రాజేంద్రనగర్ అత్తాపూర్లో పిడుగు పడిన సీసీటీవీ ఫుటేజ్... pic.twitter.com/PeVLZAN5Yd
— DD News Andhra (అధికారిక ఖాతా) (@DDNewsAndhra) July 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2023 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

